Sale!

आरोग्य पोटली

Original price was: ₹2,890.00.Current price is: ₹1,485.00.

Description

ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तम आरोग्यासाठी ग्रह मानवी शरीर आणि आरोग्यावर विशिष्ट प्रभाव टाकतात. या ग्रहांची उपासना केल्याने त्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे शारीरिक, मानसिक, आणि भावनिक आरोग्य सुधारते. असा विश्वास आहे.

1 सूर्य – ऊर्जा, प्रतिकारशक्ती, आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे. तो शरीरातील हृदय, हाडे आणि रक्ताभिसरण यावर प्रभाव टाकतो. सूर्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, शरीराला ऊर्जा मिळते, आणि मन शांत होते.

२ चंद्र – मन, भावनात्मक स्वास्थ्य, आणि मानसिक स्थिरतेचे प्रतिनिधित्व करतो. तो शरीरातील पचन तंत्र आणि मानसिक ताणावर प्रभाव टाकतो.यामुळे मानसिक शांती, ताणतणाव कमी होणे, आणि पचनशक्तीत सुधारणा होते.

3 मंगळ – शारीरिक सामर्थ्य, धैर्य, आणि रोगप्रतिकारशक्तीचे प्रतीक आहे. तो शरीरातील रक्तवाहिन्या आणि स्नायूंवर प्रभाव टाकतो. मंगळ मुले शारीरिक सामर्थ्य वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

4 शनी – संयम, दीर्घायुष्य, आणि हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. हाडे मजबूत होतात, संयम टिकतो, आणि दीर्घकालीन आजारांपासून सुटका होते.

उत्तम आरोग्यासाठी विशिष्ट क्रिस्टल्सचा वापर केला जातो, कारण त्यांचे नैसर्गिक कंपन (vibrations) शरीर, मन, आणि आत्म्याशी संवादी होतात. क्रिस्टल्स नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या शक्तीला धरून ठेवतात. त्यांच्या कंपनांच्या माध्यमातून शरीरातील चक्रे (energy centers) सक्रिय होतात.

1 Amethyst – मन शांत करते आणि तणाव कमी करते. झोपेची गुणवत्ता सुधारते. नकारात्मक ऊर्जेला दूर करते. मानसिक शांती देते. डोकेदुखी, चिंता, आणि निद्रानाश कमी करण्यासाठी उपयुक्त.

2 Rose Quartz – प्रेम, करुणा, आणि भावनिक समतोल यासाठी उपयोगी. हृदय आरोग्यासाठी फायदेशीर. आत्मप्रेम आणि सकारात्मकता वाढवते. हृदयाशी संबंधित ताण कमी करते. भावनिक जखमा भरून काढते.

3 Clear Quartz – ऊर्जेचा संतुलन साधतो आणि एकाग्रता वाढवतो. इम्यून सिस्टम मजबूत करण्यास मदत करतो. संपूर्ण शरीराची ऊर्जा शुद्ध करते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

4 Black Tourmaline – नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. शरीरातील ऊर्जा संतुलित करते. तणाव कमी करते आणि शरीराला स्थिरता देते. कोणत्याही आजाराशी संबंधित नकारात्मक भावनांचा नाश करते.

पोटली साहित्य

तांबे, गहू, पांढरे वस्त्र, मोती, मसूर डाळ, लाल वस्त्र, काळे तिळ, लोखंड

Amethyst, Clear Quartz, Rose Quartz, Black Tourmaline,

पंचधातू, रुद्राक्ष, नजर क्रिस्टल, सुवर्णभस्मयुक्त हळद – कुंकू

सर्व ग्रह मंत्र, सर्व ग्रह यंत्र