Sale!

विवाह पोटली

Original price was: ₹2,890.00.Current price is: ₹1,485.00.

Description

विवाह होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांचे विशेष महत्त्व आहे. हे ग्रह वैवाहिक जीवनाशी संबंधित अडचणी, विलंब, किंवा समस्यांवर परिणाम करत असतात. त्यांच्या उपासनेने सकारात्मकता वाढून विवाह लवकर होण्यास मदत होऊ शकते.

1. शुक्र –  प्रेम, आकर्षण, वैवाहिक जीवन, आणि भौतिक सुखाचे प्रतीक आहे. कुंडलीत शुक्र शुभ असेल, तर विवाह सुलभतेने होतो. शुक्र प्रभावी झाल्यास विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात. प्रेमभावना वाढते आणि योग्य जोडीदार प्राप्त होतो.

2. चंद्र – मन, भावनिक स्थिरता, आणि सौम्य स्वभाव याचा कारक आहे. भावनिक संतुलन असल्यास वैवाहिक जीवन सुरळीत होते. चंद्र स्थिती सुधारल्यास मानसिक स्थिरता येते आणि विवाहाशी संबंधित मानसिक ताण कमी होतो. परस्पर समज वाढते.

3. गुरु – धर्म, ज्ञान, आणि विवाहाचा मुख्य कारक आहे. हा ग्रह शुभ असेल, तर विवाहाचे योग लवकर तयार होतात आणि प्रबळ होतात. तसेच योग्य जोडीदार निवडण्यात मदत होते.

4. मंगळ – उर्जेचा आणि धैर्याचा कारक आहे, पण कुंडलीत मंगळदोष असल्यास विवाहात विलंब होतो. मंगळाची उपासना विवाहाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी केली जाते. मंगळ स्थिती सुधारल्यास विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन योग्य वेळेत विवाह होतो.

विवाहासाठी योग्य ऊर्जा निर्माण करण्यासाठी क्रिस्टल्स खूप उपयुक्त ठरतात. हे क्रिस्टल्स प्रेम, आत्मविश्वास, आणि सकारात्मकता वाढवून योग्य जोडीदार शोधण्यात मदत करतात.

  1. Rose Quartz – प्रेम, सौहार्द, आणि आत्मीयतेचे प्रतीक. हृदय चक्र उघडतो आणि आकर्षण शक्ती वाढवतो. हे नकारात्मक भावना कमी करून आत्मविश्वास वाढवतो. योग्य जोडीदार मिळण्यासाठी सकारात्मक ऊर्जा तयार करतो.
  2. Amethyst – मानसिक स्थिरता आणि शांततेचे प्रतीक. आत्मजागरूकता वाढवतो आणि तणाव कमी करतो. नकारात्मक ऊर्जांना दूर करून विवाहासाठी सकारात्मक विचारधारा तयार करतो. जोडीदार निवडताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारतो.

3 Green Aventurine  – आनंद, सौम्यता, आणि समृद्धीचे प्रतीक. हृदय चक्राला सक्रिय करून नवीन संबंधांची सुरुवात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. लग्नाच्या प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्यात मदत करतो.

4 Pearl – मोती चंद्र ग्रहमनाचा कारक आहे, जो भावनिक संतुलन, शांती, आणि निर्णय क्षमता सुधारतो. कुंडलीत चंद्र ग्रह बलवान असल्यास विवाहाच्या योगांमध्ये लवकर प्रगती होते. विवाहात अडथळे येत असल्यास, मोती त्यांना दूर करण्यास मदत करते. योग्य जोडीदार मिळण्यासाठी मानसिक स्पष्टता आणि अंतर्ज्ञान सुधारते.

पोटली साहित्य

मोती, पिवळे वस्त्रं, चणे, लाल वस्त्रं, रक्तरेषे, गुंजा, मोती, तूर डाळ, तांबे, कर्पूर.

Rose Quartz, Amethyst, Pearl, Green Aventurine

पंचधातू, रुद्राक्ष, नजर क्रिस्टल, सुवर्णभस्मयुक्त हळद – कुंकू

सर्व ग्रह मंत्र, सर्व ग्रह यंत्र